journal.bookwormgoa.in
गाव ग्रंथालये व्हाया सरकारी शाळा | Torchlight
“कोणत्याही बालकाला शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही आणि त्याचे मन मारले जाईल अशा शाळेत त्यालाजावे लागणार नाही,” अशा एका जगाचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण गावात१९७८ साली डॉ मॅक्सीन बर्नसन यांनी प्रगत शिक्षण संस्थेची सुरूवात केली. अगदी वंचितांपासून ते उच्चवर्गीयांपर्यंत सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे आणि प्रत्येक मूल जन्मतः शिकण्याच्या ज्या नैसर्गिक